ध्येय मंत्र / प्रेरणा मंत्र
प्रेरणा मंत्र
धर्मासाठीं झुंझावें। झुंझोनीं अवघ्यासी मारावें ।
मारितां मारितां घ्यावें । राज्य आपुलें ।।१।।
देशद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावें परते ।
देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशोयो नाही ।।२।।
देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावां ।
मुलुख बडवावा कीं बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ।।३।।
।। पुण्यश्लोक छत्रपति श्रीशिवाजीमहाराज की जय ।।
।। धर्मवीर छत्रपति श्रीसंभाजीमहाराज की जय ।।
।। भारतमाता की जय ।। ।। हिन्दुधर्म की जय ।।
ध्येयमंत्र
शिवरायांचे आठवावें रुप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें।
शिवरायांची सलगी देणें । कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजे तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसी केली ।।३।।
याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावें ? ।।४।।
शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकीं परलोकीं उरावे । कीर्तीरुपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।
प्रतिज्ञा
आदिशक्ती माता श्रीतुळजाभवानी व काशीचा श्रीविश्वेश्वर यांना स्मरून, पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेऊन हिन्दुस्थान, हिंदुसमाज व हिंदुधर्म यांच्या अंतःर्बाह्य शत्रूंचे समूळ निर्दालन करण्याची व जगत्जननी भारतमातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत.