
मोहिमेचे श्लोक
मोहीम २०२५
नरवीर श्रीतानाजीराव मालुसरे समाधी (उमरठे) तें भगवान श्रीशिवछत्रपती समाधी
श्री रायगड मार्गे श्रीनरवीर श्रीमुरारबाजी देशपांडे समाधी
हिंदू समाजरिपूंची करण्यास राख ।
हिंदू उरांत निर्मू शिवसुर्यआग ।
उद्दिष्ट हे त्वरित पूर्ण करावयास ।
हिंदवीस्वराज्यव्रत हा उरीं ठेवू ध्यास ।।१।।
सिंहास लागत नसे कुणी सोबतीला ।
घेतो कधी न करीं शस्त्र स्वरक्षणाला ।
खातो न खरकटी कधी उष्टी शिकार ।
हिंदू समाज तद्वत करू धारदार ।।२।।
हिंदू न आम्ही बनू दास कधी कुणाचे ।
सिंहासमान बनू स्वामी उभ्या जगाचे ।
शिवबा-संभाजी रक्तगट करूया धरेचा ।
अति उग्र सूड उगवू जगीं म्लेंच्छतेचा ।।३।।
केवळ न देई तुळजा व्याप्ती भवाची ।
शिवबा-संभाजी द्वयवत् हिंदवी उराची ।
व्यास-वाल्मिका सम मति जग जाणण्याची ।
दे आर्तता जननी पांग ही फेडण्याची ।।४।।
मोहीम २०२४
श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड मार्गे श्री कोळेश्वर श्री महाबळेश्वर
कोणी न मोजू शकतो, उंची नभाची ।
गणना न होऊ शकते, सागर विचींची ।।
ब्रह्मांडव्याप किती हें, कळते न कोणां ।
जाणावयास अवघड, शिवसिंहराणा ।।१।।
झाकाळतील रवीला, ढग काहीं काळ ।
कोंडू न ग्रासू शकती, रवीला त्रिकाळ ।
रवितेज व्यापुनी उरें, जगतास नित्य ।
शिवतेज जाळील पुरें, कुळ म्लेंच्छ दैत्य ।।२।।
हिन्दवी स्वराज्य करण्या, बिचवा नि वाघनख ।
घेऊनी साफ करूया, इस्लामी वखवख ।
आधी लगीन करण्या, गड कोंढाण्याचे ।
तानाजीराव जणू की, गुरू धारकऱ्यांचे ।।३।।
थांबू न आम्ही कधीही, पथ चालताना ।
गंगा रवि खुणवती, नित धारकऱ्यांना ।
शिवबा आदर्श आमचे, थकले न दमले ।
म्लेंच्छांची राख करण्या, समरांत लढले ।।४।।
मोहीम २०२३
श्रीभीमाशंकर ते श्रीशिवनेरी
संकल्पपूर्तीस्तव प्राण, पणास लावू ।
थांबू कुठे न क्षणभर, अतिशीघ्र धावू ।।
हिंदवी स्वराज्य सिंहासन, गडी स्थापणार ।
हिंदवी प्रशासन आम्ही, जगीं निर्मिणार ।।१।।
अंधार कोंडू न शके, नभी भास्कराला ।
पांघरूण घालू न शके, कुणी सागराला ।।
पर्वत न अडवू शकतो, कधी वादळाला ।
कोणी न रोधु शकते, जगीं हिन्दुतेला ।।२।।
कुणी मित्र बंधु नसतो, जगीं दुर्बळांना ।
कैवारी कोणी नसतो, विपी नी मृगांना ।।
वणव्यास साथ असते, नीत वादळाची ।
इवलीशी ज्योती विझवेल, निरांजनाची ।।३।।
खाण्यास काळ तद्वत्, धरणीस भार ।
हे हिन तुच्छ जगणे, क्लिबवत् भिकार ।।
शिवबा समान रविवत्, जगीं वर्तण्याला ।
यासाठी येई तुळजा, उरीं राहण्याला ।।
यासाठी येई दुर्गा, उरीं राहण्याला ।।४।।
मोहीम २०२२
श्री विशाळगड ते श्री पन्हाळगड मार्गे श्री मसाई पठार
शिवबाच स्वामी आमुच्या मतीचे मनाचे ।
शिवबाच सारथी आम्हा रथजीवनाचे ।।
शिवबाच ध्येय पथ दृष्टी दिशा निधान ।
हिन्दवी स्वराज्य व्रत हें करीं दिव्य वाण ।।१।।
घ्या घ्या करांत आयुधें चिरण्या चिन्यांना ।
ठेचून ठार करण्या रणीं पाकड्यांना ।।
शिवबांची हीच मनिषा किती काळ गेला ।
संपवून पाकचिनला सुखवू धरेला ।।२।।
आम्ही न पाकचिनला कधीं घालू भीक ।
दोघांची निश्चित करूं रणीं पूर्ण राख ।।
शत्रू विनाश आमुच्या मनीं तीव्रवेड ।
जाळून टाकू अवघी चिनीपाककीड ।।३।।
मुंडक्यांची माळ करुनी चिनीपाकड्यांच्या ।
पूजा करावी जगदंब ! उरीं तीव्र वांछा ।।
पाजून तहान शमवू चिनीम्लेंच्छरक्त ।
त्या वाचूनी न बनते कधीं धरणी तृप्त ।।४।।
मोहीम २०२०
श्री मधुमकरंद गड ते श्री रसाळगड मार्गे कांदाट
का सोडीले तुम्ही मला भगव्या ध्वजाला ।
दिल्लीवरी न भगवा किती काळ गेला ।
स्वातंत्र्य लक्ष्मीपति मी अतितात भगवा ।
इतिहासपूर्व स्मृतीना रुधिरात जगवा ॥१।।
तुमच्या मनात निवसो कान्होजी तानाजी ।
कोंडाजी बाजी गोदाजी संताजी धनाजी ।
आदर्श हेच जरी का उरी साठवाल ।
दिल्लीवरी तुम्ही मला नित फडकवाल ॥२।।
एॆका समस्त सगळ्या शिवपाईकांनो ।
काहीही क्षुद्र स्थितीही आली धारकरऱ्यांनो ।
हिंदवी स्वराज्य सिंहासन करुया प्रतिज्ञा ।
शिवबांची हीच आपण सकलास आज्ञा ॥३।।
केवळ न दिल्लीवरती भगवा असावा ।
अटकेपल्याड भगवा तुम्ही फडकवावा ।
ही एकमेव मनिषा शिवभुपतिंची ।
जगदंब वाट बघते परिपूर्ततेची ॥४।।
मोहीम २०१९
श्रीराजगड ते श्रीरायगड मार्गें श्रीमढेघाट
शत्रू पुढें न झुकणे, दबणे न माघार ।
शिवसिंहवृत्ती भिनवू रुधिरांत अंगार ।।
जाळुनी नष्ट करूया, प्रतिम्लेंच्छसत्ता ।
हे हिन्दुराष्ट्र घडवू, अवनी विधाता ।।१।।
गांढ्याळ वृत्ती अवघी, करूं भस्मसात।
करूया समग्र जनता खडी संगरांत ।।
रिपुरक्त पाजुनी करू, रणचंडी तृप्त ।
करू म्लेंच्छ शासन मुळा, तुनी ध्वस्त नष्ट ।।२।।
फाडुनी अफजल उदर, बिचवा नखांनी ।
तुळजा भवानी पूजीली, अफजल शिरानी ।।
आदर्श हाच गिरवा, वदते भवानी ।
संपवा समस्त रिपुंना, चिनी पाकिस्तानी।।३।।
घेऊ नका कधी तुम्ही, क्षणभर विसावा ।
रिपुमुक्त देश करण्या, चौखुर धावा ।।
निर्धार हिंदवी स्वराज्य, ह्रदयात ठेवा ।
करी घ्या भवानी करण्यां, जग बाप भगवा ।।४।।
मोहीम २००१
श्रीमुडागड तें श्रीगगनगड मार्गें पडसाली
अंधार स्पर्शू शकतो कधी ना रवीला।
शिवसूर्य चित्तीं अमुच्या म्हणुनी आम्हाला।
हे हिन्दुराष्ट्र करण्यास स्वयंप्रकाश।
चालु उरांत धरुनी शिवसूर्यध्यास।।१।।
अंधार विश्वभरचा गिळणार आम्ही।
राहणार सूर्य बनूनी चीरकाल व्योमी।
उजळावयास जगतास जळावयाचे।
हे ब्रीद जीवनी जगू आम्हीं हिंन्दुतेचे।।२।।
निर्धार वज्र जरी का पथ चालण्याचा।
संकल्पसिद्धिस्तवही तनु झोकण्याचा।
त्यांना न रोधु शकतो कधीही कृतांत।
शिवसूर्य सांगती स्वतः अनुभूत सत्य।।३।।
भंगेल धरणी शतधा नभ कोसळेल।
ग्रहगोल भग्न बनूनी रवि काजळेल।
उदधि अटेल नगराजही विरघळेल।
शिवसूर्यपाईक परी व्रत ना त्यजेल।।४।।
मोहीम २००२
श्रीवढु बुद्रुक तें श्रीरायगड मार्गे श्रीसिंहगड
खड्गाहुनीही करण्या मन धारदार।
भाल्याहुनी बनण्या मन टोकदार।
वज्राहुनी ही घडण्या मन हे कठोर।
धर्मार्थ प्राशन करू शिवपुत्रसार।।१।।
जळल्या विना न उजळें जगतांत काहीं।
मातींत बीज कणिसास्तव नष्ट होई।।
झिजताच सौरभ सुटे खलु चंदनाचा।
संभाजीमार्ग अमुचा ही समर्पणाचा।।२।।
लाचार होउनी कधीं कधीं ना जगावें।
त्याहुनी वीष गिळुनी त्वरया मरावें।।
शिवसिंहसदृश बनू अति स्वाभीमानी।
संभाजी नाही झुकले यमयातनांनी।।३।।
मोहीम २००३
श्रीलालमहाल तें श्रीलोहगड मार्गें श्री भंडारागड, श्री विसापुर
विसरु कसें कधीं आम्ही "शिवबा-व्रताला"।
सोडू कधीं न कधींही धरिल्या पथाला।।
शिवसूर्य चित्तीं तळपे नित अस्तहीन।
प्राणा समान अमुच्या उरीं राष्ट्रध्यान।।१।।
मृत्यूजिभेवरीं जिणें जगलें अखंड।
उध्वस्त नष्ट करण्या रणीं म्लेंच्छबंड।।
शिवसिंहसदृश करू अवघा स्वदेश।
हिन्दुत्व शत्रु सगळे करूं नामशेष।।२।।
विघ्ने असंख्य जरींही पथ चालताना।
घालू न भीक कधींही यमयातनांना।।
धर्मार्थ आयु बलिदान करूं सहर्ष।
"संभाजी,बाजी,शिवबा" रविवत् आदर्श।।३।।
मोहिम २००४
श्रीबहिरवगड ते श्रीदातेगड मार्गें श्रीरामघळ, श्रीगुणवंतगड.
झुंझार जात आमुची शिवशार्दूलांची।
अंत्येष्टि निश्चित करे रणीं पाकतेची।।
मारुनी शत्रू अवघे समरांत ठार।
दुर्दांत हिन्दु कुळ हें जग झिंकनार।।१।।
शिवशार्दुल=श्रीशिवछत्रपती
अंत्येेष्टि=दहन करुण राख करणे.
दुर्दांत = सर्वस्वी अजिंक्य
शस्त्रास तहान आमुंच्या अरिशोणिताची।
शमणार प्राशुनी कुळी रणीं म्लेंच्छतेची।।
खड्गांत नित्य वसते तुळजाभवानी।
हें दिव्य सत्य कथिले शिवभूपतींनी।।२।।
अरि =शत्रू, वैरी, शोणित = रक्त
खड्ग = तलवार
गंगाजलात नसतो मळ वा विषार।
सूर्यात शिरकू न शके घन अंधःकार।।
नकुलास सर्प न धजे कधीं दंशण्याला।
संदेह स्पर्शु न सके शिवपाईकाला।।३।।
विषार = विषाचा कण, नकुल = मुंगूस
मोहीम २००५
श्रीवसंतगड तें श्रीसप्तर्षीगड मार्गें श्रीसज्जनगड
शत्रू असंख्य असले तरी ना डरावे।
एकेक गाठुनी रणी टिचूनी वधावे।।
मागे कधी न फिरणे शिवपाईकांनी।
आज्ञापिले रणी आम्हां शिवभूपतींनी ।।१।।
गिळण्यास प्राण उठला जरीं ही कृतांत।
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत।।
सूर्याहुनी ही अति दाहक धर्मभक्ती।
स्फुरण्यास नित्य धरुया शिवपुत्र चित्तीं।।२।।
भीतीपुढें झुकु नका पथ ताठ चाला।
जय जय भवानी शिवबा रणमंत्र बोला।।
विजयी रणांत करण्या भगव्या ध्वजास।
हृदयांत साठवूं सदा शिवभूपतींस।।३।।
मोहीम २००६
श्रीकुणकेश्वर तें श्रीविजयदुर्ग मार्गें श्रीदेवगड
मारावयास जरी खान असंख्य आले।
शिवबा अकंपीत रणीं वधण्यास गेले।।
मारुनी खान अवघे शिवबा अजिंक्य।
'शिवतेज' देईल आम्हा रणचंडी एक।।१।।
डोळ्यांत दृष्टी अमुच्या शिवशार्दूलाची।
चित्तांत वृत्ती निवसें सईच्या सुताची।।
हृदयांत मूर्तीं विलसें प्रिय मायभूची।
आतूर हाक श्रवण्यां वढुरायगडची।।२।।
व्याकुळ चित्त अमुचे तव दर्शनार्थ।
आशीष देई जननी बनण्या कृतार्थ।।
झुंझार राष्ट्र करण्या अवघ्या जगांत।
जगदंब वास कर तूं अमुच्या उरांत।।३।।
मोहिम २००७
श्रीवढु बुद्रुक तें श्रीरायगड मार्गें श्री सिंहगड
भगव्या ध्वजास्तव लढूं रणीं शत्रू मारू।
झुंझोनी लाख समरें आम्हीं धर्म तारु।।
खाली न खड्ग कधींही कधीं ठेवणार।
शिवपुत्र पाईक आम्हीं जग जिंकणार।।१।।
रिपूशोणितानी अभिषेक करूं धरेला।
अरिमुंड वाहुनी पुजूं आम्ही मातृभूला।।
ही आस निर्मू अवघ्या जनसागरात।
हा ध्यास निर्मू अवघ्या जनसागरात।
हिंदुत्वशत्रु सगळे करू भस्मसात।।२।।
गगनाहुनीहि मन उंच विशाल व्हाया।
गंगेहुनीहि मन शुद्ध पवित्र व्हाया।।
रविचंद्रवत् मन ज्वलंत प्रसन्न व्हाया।
राष्ट्रार्थ आशिष असो तव मूळमाया।।३।।
मोहिम २००८
"श्रीकोराईगड तें श्रीरायगड मार्गें श्रीकोकणदिवा"
स्वातंत्र्ययुध्द लढले शिवबा अखंड।
निर्मूनी भीषण महा रणयज्ञकुंड।।
मी मी म्हणुनी पडली आहुती कितींची।
ती तहान भूक आमुच्या हि आहे उरांची ।।१।।
हिन्दवी स्वराज्य करण्या लढले अपार।
निर्धार वज्र करुनीं मन धारदार।।
रणीं लोळवूनी वधलें अगणीत खान।
शिवसिंहवृत्तीकृतीनें करूं राष्ट्र महान।।२।।
शिवबा समान स्फुरण्यां उरीं राष्ट्रभाव।
तृणवत् जीवित्व समजूं त्यजू देहभाव।।
संभाजी छत्रपतीवत् आम्ही धर्मवीर।
राष्ट्रार्थ म्लेंच्छ वधण्या रणीं झुंजणार।।३।।
शत्रू असंख्य उठलें अति नीच क्रूर।
शिवबा कधीं न कचलें करण्या प्रहार।।
ते धैर्य साहस,लढाऊ,चढाऊबाणा।
दे अंबे!खड्ग वधण्यां यवनाधमाना।।४।।
मोहिम २००९
श्रीरोहिडेश्वर ते श्रीरायरेश्वर मार्गें पुण्यश्लोक श्रीकान्होजीराव जेधे व नरवीर
श्रीजीवाजीराव महाले समाधी.
जरी मर्त्य देह त्यजुनी शिवबा दिवंगत्।
त्यांच्या अमर्त्य मनिषा असती भुवंगत्।।
त्या सर्व पूर्ण करण्यास्तव झुंझणार।
हिंन्दवी स्वराज्य जगतीं आम्ही निर्मिणार।।१।।
जाळूनी क्लैब्य क्षणी घ्या करी खड्गधारा।
सूडानी पेटूनी उठा रणीं म्लेंच्छ मारा।।
अटकेपल्याड वधता यवनाधमांना।
आई सुखेल भगवा ध्वज फडकताना।।२।।
होत्या अनंत आपदा जरी भोवताली।
संभाजी धर्म जगले रणीं धैर्यशाली।।
संदेह भीती कधींना शिवली मनाला।
जगदंब आशिष तसा तव दे आम्हाला।।३।।
उठू देत लक्ष रिपूना अमुच्या विरुद्ध।
करण्यास नष्ट सगळें आम्ही नित्य सिद्ध।।
संभाजी काली शिवबा असतां उरांत।
दुर्दांत राष्ट्र भगवे करू संगरात।।४।।
मोहिम २०१०
श्रीविशाळगड तें श्रीमहालक्ष्मी कोल्हापुर मार्गें श्रीपावनखिंड, श्रीपन्हाळगड
झुंडी असंख्य उठल्या जरीं संकंटांच्या ।
माघार भीती न शिवे उरीं मावळ्यांच्या ।।
आला समोर जरीं शत्रु कृतांत काळ ।
करणार राख रिपूची "शिवसूर्यजाळ "।।१।।
झुंझार पाईक आम्ही भगव्या ध्वजाचे।
जगणार हिंदवी व्रत जे शिवभूपतींचे।।
करणार देश अवघा शिवशार्दूलांचा।
ज्यातून देश जणू बाप बने जगाचा।।२।।
आम्ही न थांबू कधीं ही कुणी ही कुठें ही।
शिवसूर्यजाळ हृदयांत अदम्य राही।।
संकल्प पूर्ण करुनी शिवभूपतींचे।
अवभृत स्नान घडवूं आम्ही मायभूचे।।३।।
शिवसिंहवत् हृदयीं देई स्वराष्ट्रनिष्ठा।
शिवपुत्रवत् प्रखर देई स्वधर्मनिष्ठा।।
तृष्णा क्षुधा जननी! दे रिपुच्या वधाची।
वरदान दे पुरव आस आम्हा उरांची।।४।।
मोहिम २०११
श्रीपुरंदर ते श्रीशनिवार वाडा मार्गेश्रीसिंहगड
शस्त्रास लावून उठूं अति तीक्ष्ण धार।
घेरूनी पाक रिपुला करूं पूर्ण ठार।।
संकल्पपूर्तीविन ना कधीं थांबणार।
निर्म्लेंच्छ पूर्ण अवनी आम्ही निर्मिणार।।१।।
आव्हान देईल रिपू जरी संगराचे।
तत्काळ तोडूनी करा तुकडे रिपूचे।।
ठेवू नका कणहि शेष कुठें रिपूचा।
आदेश विसरु न कधीं 'शिवभूपतींचा'।।२।।
रोखू शके न गरुडाची कुणी भरारी।
ब्रह्मा न रोधू शकतो कधीं सिंधूलहरी।।
आवर्त धावत सुटे क्षितिजा पल्याड।
शिवबांची रोधू न शके कुणी घोडदौड।।३।।
आयुधे विरोधी उठली अमुच्या दिशेनें।
झुंझू अकंपित रणीं दृढ निश्चयानें।।
जाळूनी राख करण्या रिपूचा अशेष।
वरदान दे!जननी दे!तुळजा!आशिष।।४।।
मोहिम २०१२
श्रीत्रिवेणीसंगम कराड तें छत्रपती श्रीउदयनमहाराज मार्गें सरसेनापती श्रीहंबीरराव
मोहिते समाधी, श्रीवसंतगड, श्रीसज्जनगड, श्रीसप्तर्षीगड.
उठल्या असंख्य आपदा वणव्या समान।
जरी कोसळेल वरुनी अवघे वितान ।।
ज्वालामुखी भडकती शत धरणीकंप।
"शिवसूर्य" मार्ग क्रमती मनी निर्विकल्प।।१।।
चालू अभंग धृतीनें शिवसूर्यवाट ।
जाळूनी म्लेंच्छदहशत करु पूर्ण नष्ट ।।
सारा समाज करुनी शिवबाआगीचा ।
ठेऊ कुठें न कण हि जगीं म्लेंच्छतेचा ।।२।।
शस्त्रास तीव्र अमुच्या रिपुरक्त तहान ।
निर्म्लेंछ पूर्ण करुयां जल-भू-वितान ।।
रिपूरक्तधार अभिषेक करुं धरेला ।
अटकेवरी फडकवू भगव्या ध्वजाला।।३।।
दिल्लीवरी फडकवा भगवा लढूनी ।
मारूनी म्लेंच्छरिपूला रणी मुरगळोनी ।।
संकल्पपूर्तीविन ना क्षणभर ही थांबा ।
अज्ञापीते सतत माय भवानी अंबा ।।४।।
मोहिम २०१३
श्रीसुधागड तें श्रीसरसगड
मन चित्त बुद्धी वरती शिवसूर्यसत्ता ।
जे एकमेव अमुचे जगी हिंदुत्राता ।।
शिवतेजमूर्ती हृदयातुनी ना ढळेल ।
''शिवसूर्य " चित्ती कधी ना कधी मावळेल ।।१।।
भगवा करांत फडके तद्वत उरात ।
चित्तात बुद्धीत तसा नसानसांत ।।
ही देहकाठी अवघी भगव्या ध्वजाची ।
सोडू न वाट कधी हि शिवभूपतींची।। २ ।।
अति उंच उंच मन दे दुर्गा आम्हाला ।
रवीच्या समान द्युती दे अमुच्या मतीला ।।
अति वेगवान पद दे पथ धावण्याला ।
हिंदवी स्वराज्य करण्या शिवकाळीजाला ।। ३ ।।
रिपूसूडआग धुमसे हृदयात तप्त ।
रिपूसूडधार चढउ खड्गास नित्य ।।
निर्म्लेंछ पूर्ण अवनी करण्या त्वरीत ।
" शिवसूर्यमार्ग '' क्रमुया धृतीने समस्त ।। ४ ।।
मोहिम २०१४
श्रीमहानगड तें श्रीरायगड मार्गें पुण्यश्लोक श्रीजिजामाता समाधी (पाचाड)
राष्ट्रस्वरुप भगवंत आम्हास ठावा ।
जो एकमेव अमुच्या उरी प्राणठेवा ।।
सर्वस्व अर्पण करु त्यजू पंचप्राण ।
हिन्दवी स्वराज्य करण्या शिवबासमान ।।१।।
वढूची चिता धगधगे हृदयात नित्य ।
संभाजी जाळ धगतो उरी चित्ती तप्त ।।
जाणून तहान भूक त्या वढूच्या चितेची ।
करू पूर्ण राख जगतातील म्लेंच्छतेची ।।२।।
संतप्त क्रुद्ध नरसिंह रुपात काली ।
शिवसिंह होउनी पुन्हा अवतीर्ण झाली ।।
फाडोनी अफजल उदर शतधा टरारा ।
झाली भवानीतुळजा शिवखड्गधारा ।।३।।
हृदयात वास कर तू तुळजाभवानी ।
द्यावास आशिष आम्हा आठही करांनी ।।
इच्छा यशस्वी करण्या शिवभुपतींच्या ।
सेना खड्या आम्ही करू शिवपाईकांच्या ।।४।।
मोहिम २०१५
श्रीक्षेत्र वाई तें सप्तर्षीगड मार्गें श्रीवैराटगड,श्रीक्षेत्र धावडशी.
केला आघात जरी का कुणी माऊलीवर ।
तत्काळ ठार करुनी नुरु द्या धरेवर ।।
दु:शासनास वधुनी रणी संपविला ।
फाडूनी छाती पितसे भीम शोणिताला ।।१।।
राष्ट्राविना न दुसरा उरी चित्ती ध्यास ।
धर्मार्थ घेत जगले प्रति एक श्वास ।।
शिवबा अखंड करिती रणचंडी पूजा ।
ऐसा उरात धरुया शिवसूर्य राजा ।।२।।
शत्रु अनेक असले तरी ना डरावे ।
एकेक गाठून रणी त्वरया वधावे ।।
मार्जार, सर्प, वृकवत जगी म्लेंच्छ वैरी ।
संपवावयास करी घ्या शिववत दुधारी ।।३।।
वाटा अनेक दिसल्या जरी ही समोर।
हिंदवी स्वराज्य पथ ना कधी सोडणार ।।
ही वाट म्लेंच्छ दलनार्थ अती अचूक ।
हे हिंदुराष्ट्र करण्या जगी रोख ठोक ।।४।।
मोहिम २०१६
श्रीरांगणागड तें श्रीभुधरगड मार्गेंश्रीमौनी महाराज समाधी पाटगांव
कोणीही नारी जगती रुखमाई आहे ।
हा भाव रक्ती अमुच्या प्रती श्वास आहे ।।
माता न व्यक्ती असते परमात्म रूप ।
देवावतार जगती खलु मातृ रूप ।।१।।
शत्रूविनाशभूकतहान उरी अपार ।
हाती भवानी खड्गास ही तीक्ष्ण धार ।।
अफजल उदर चिरुनी काढती कोथळ्याला ।
शिवतेजरुप धरु या उरीं दर्शनाला ।।२।।
संभाजींचे न बलीदान कदापी विसरा ।
घ्या सूड म्लेंच्छरिपूचा रणीं ठार मारा ।।
कणभर ही म्लेंच्छबिज ना उरु द्या धरेवर ।
हे धर्मकार्य करुया जग पातळीवर ।।३।।
होईल प्राप्त मतीला द्युति भास्कराची ।
पायात येईल गती शत वादळांची ।।
करतील सिंह हृदयात अखंड वास ।
चित्तांत घ्याल जरी काबी शिवसूर्यध्यास ।।४।।
मोहिम २०१७
श्रीपन्हाळगड तें श्रीविशाळगड मार्गेश्रीपावनखिंड
हे हिन्दुराष्ट्र करण्या, रविवत् चिरायु।
आहे संभाजीशिवबा, हिन्दुप्राणवायु।।
हा बीजमंत्र रुधिरांत, जरी ठसेल।
कणभर हि म्लेंच्छबिज ना जगतीं उरेल।।१।।
शत्रुपुढे न झुकणें, दबणें न माघार।
असलाही पायतळीं अग्नि, सभोती अंधार ।।
करणार नाश सगळ्या, रिपुसंकटांचा।
हा राष्ट्रधर्म अमुचा, शिवपाईकांचा।।२।।
भगवा न राष्ट्रध्वज हे, उरीं शल्य दुःख।
करणार राष्ट्रध्वज ही, शिवआणभाक।।
दिल्लीवरी फडकवू ,भगव्या ध्वजाला।
ओलांडू म्लेंच्छ वधण्या,आम्ही आटकेला।।३।।
आतूर धावत आलो, तव दर्शनाला।
शिवबा समान मति-हृद-द्युती दे आम्हाला।।
शिवतेज ठासून भरू, जनशोणितांत।
करू हिन्दुराष्ट्र बलदंड, उभ्या जगांत।।४।।
मोहिम २०१८
श्रीप्रतापगड ते श्रीरायरेश्वर
राखावयास आपुला हिन्दुराष्ट्र वाडा।
आहेत कोण रिपु हा करू या निवाडा।।
गांढ्याळ हिन्दु आणि ख्रिश्चन म्लेंच्छ वैरी।
संपवावयास सगळे बनूं अफझल्यारी।।१।।
विझतात जे आम्ही न ते चुलीतील निखारे।
जरी नाशवंत असली अमुची शरीरे।।
ठासून चित्ती भरला शिवसूर्यजाळ।
करणार आम्ही पदच्युत ही कृतांत काळ।।२।।
शिवबा संभाजी बीजमंत्र पुरुषार्थ दाता।
गांढ्याळ वृत्ती अवघी क्षणी भस्म करता।।
हा बीजमंत्र जरीं चित्ती धरेल कोणी।
येऊन राहतील उभय करीं खड्गपाणी।।३।।
खड्गपाणी (ज्याच्या हातात खड्ग आहेत असे ते शिवराय)
पूजा तुझी आम्ही करू दुर्गाभवानी।
पूजा तुझी आम्ही करू तुळजाभवानी।
वाहून माळ नररुंड चिनी पाकिस्तानी।।
करणार सर्व रिपूची परिपूर्ण राख।
शिवबा समान उरीं दे रिपुसूडआग।।४।।